हरीहर किल्ला माहिती | नाशिक | Harihar fort | Nashik

 Geotags Bhatkanti सिरीज 

Harihar fort

निर्गुडपाडा गावातून जवळपास दीड तासाच्या ट्रेक नंतर आपण गडमाथ्यावर पोहचाल. तेथे सुंदर असा तलाव आहे व तलावाच्या काठावर हनुमान मंदिर असून शेजारी उघड्यावर शिवलिंग व नंदी देखील आहे. येथून गडाच्या पूर्वेला पाहाल तर आपल्याला हे दृश्य दिसेल. त्यात आपण गडावरील टोकाला असलेली दारुगोळा कोठार देखील पाहू शकता व तेथे बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापलीकडे जर आपण पाहिले तर ब्रह्मा डोंगर, ब्रह्मगिरी (गोदावरी नदीचे उगमस्थान) व शेजारीच दुर्ग भांडार आहे. ब्रह्मा डोंगर नंतर व ब्रह्मगिरी अगोदर कपड्या डोंगर देखील आहे.

#hariharfort #nirgudpada #durgbhandar #brahmgiri #kapdyahill #brahmahill #nashik #sahyadri_bhatkanti

#maharashtra_bhatkanti #bharat_bhatkanti #maharashtratourism #sahyadri_unlimited #maharashtraforts #sahyadri_tourism #sahyadri #westernghat #sahyadrimountains #trekkings #trekking_in_sahyadris #gadkille #bhatkanti #bhatkanti360

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu