अकोले, अहमदनगर (गडकिल्ले/ट्रेक) [Akole, Ahmednagar (forts/treks)]

#virtual_bhatkanti सिरीज 
अकोले, अहमदनगर मधील गडकिल्ले/ट्रेक आम्ही खालील फोटोमध्ये चिन्हांकित केले आहे. 

Akole, ahmednagar forts/treks
अकोले, अहमदनगर मधील गडकिल्ले/ट्रेक

  • अकोले तालुका चहू बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अशे किल्ले व ट्रेक आपण ह्या तालुक्यात करू शकता. सोप्या श्रेणी पासून तर एकदम अवघड की जेथे गिर्यारोहण कौशल्याची गरज लागेल असे ट्रेक येथे आहेत. 
  • कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अकोले तालुक्यात आहे. कठीण कातळकड्या ठिकाणी शिड्या लावल्याने आपण सहज हा ट्रेक करू शकता. 
  • अतिशय मोठा विस्तार असलेला वर सह्याद्री प्रेमी साठी स्वर्ग असलेला गड म्हणजे हरिश्चंद्रगड. गडावरील कोकणकडा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध आहे. कोकणकडा ही सह्याद्रीची एक वेगळीच वास्तुकला म्हणावी लागेल. तिन्ही जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर हा गड आहे. 
  • AMK ट्रेक म्हणून प्रसिद्ध असलेला अलंग, मदन आणि कुलंग गड हा प्रत्येक सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या 
आपण ह्यापैकी कोणत्या ठिकाणांना भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आम्ही जेवढी माहिती संकलित करू शकलो त्याप्रमाणे पोस्ट बनवण्यात आली आहे. 
.
जर आपणास ही पोस्ट व #virtual_bhatkanti सिरीज आवडली असल्यास, काही समाविष्ट करायचे राहिले असल्यास किंवा भविष्यात कश्या प्रकारच्या पोस्ट आपणास पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

Follow, Like and Share sahyadri.bhatkanti

Follow on instagram
https://www.instagram.com/sahyadri.bhatkanti/

Follow for treks and travel in sahyadri related information
.
.
#ahmednagarforts 



Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu