About Us

ट्रेकर | प्रवासी | दुर्गसेवक | ब्लॉगर | यूट्यूबर      

मी २०१७ मध्ये सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला सुरुवात केली आणि एक गोष्ट अतंत्य प्रकर्षाने जाणवली की सह्याद्रीमध्ये पर्यटनासाठी असंख्य अशी ठिकाणे आहेत. सह्याद्री ही महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक संपत्ती आहे. सह्याद्रीच्या खुशीत अनेक डोंगरे, किल्ले, धबधबे, नद्या, तलाव, जंगले, वन्यजीव अभयारण्य, इत्यादी आहेत जी की उत्कृष्ट पर्यटन स्थळे आहेत किंवा होऊ शकतात, त्यामुळे  गरज आहे ती ह्या संपत्तीला लोकांपर्यंत पोहचवण्याची. 

"विशेषतः सह्याद्रीतील व एकूणच भटकंती आपल्या समोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न"

|| चरन्मार्गान्विजानाति ||

Post a Comment

0 Comments

Close Menu